सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळणार? दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत पवार कुटुंब घेणार निर्णय
2026-01-30 0 Dailymotion
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवार यांना देण्याची मागणी समोर येत आहे. दुसरीकडं दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होण्याची चर्चा आहे. जाणून घ्या, सविस्तर