Surprise Me!

वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न, चंद्रपूर महानगरपालिकेचं राजकारण पेटलं!

2026-01-30 0 Dailymotion

विजय वडेट्टीवार यांचं समर्थन करणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला जातोय, यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली.

Buy Now on CodeCanyon