<p>उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. बारामतीतील Govind Baug येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी NCP-SCP नेते आणि समाजातील मान्यवर भेटीसाठी दाखल झाले. Sharad Pawar Meeting, NCP Latest Updates, Baramati News – संपूर्ण माहिती व्हिडिओत. #SunetraPawar #SharadPawar #NCP #Baramati #AsianetNewsMarathi #Politics</p>
