Surprise Me!

राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर अजित पवार म्हणाले, "अरे बाबा, दुसरं काही..."

2021-03-26 1,590 Dailymotion

<br />राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यामध्ये करोना आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर अजित पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांकडून होत असणाऱ्या राष्ट्रपती राजवटीच्या मागणीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

Buy Now on CodeCanyon