कोल्हापूर परिसराला धार्मिक सांस्कृतिक प्राचिन परंपरा आहे. अनेक जुनी मंदिरे किंवा त्यांचे अवशेष बदलत्या काळाच्या ओघातही आपले कमी अधिक अस्तित्व टिकवुन आहेत. कोल्हापुरचा मुख्य रस्ता असलेल्या महाव्दार रोड लगतच्या वांगी बोळातील प्राचिन महादेवाची मंदिरे. उद्या महाशिवरात्रीला तेथे धार्मिक सोहळा होतो... <br /><br />बातमीदार - सुधाकर काशिद<br /><br />#kolhapur #shivmandir #sakalnews #Sakal #SakalNews #SakalMedia #ViralIndia #ViralNews #ViralVideos #Maharashtra