गंगापूर : दहावी नापास तरुणाने सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा ध्यास घेत जीवामृत, बिजामृत, दशपर्णी अर्क, अग्निअस्त्र, ब्रम्हास्त्र, निमअस्त्र यासारख्या विविध प्रकारची औषधे घरीच तयार करुन भरघोस उत्पन्न मिळवले आहे. अंबेलोहळ (ता. गंगापूर) येथील संदीप रूपचंद प्रधान या तरुण शेतकऱ्याने या औषधीने पिकांवरील कीडरोगांवर नियंत्रण आणण्यासह त्यांना ताकद देण्याचे काम होत आहे.<br /><br />व्हिडिओ : बाळासाहेब लोणे, गंगापूर<br /><br />#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news
