सातारा : राज्यातील सार्वजनिक वाहतुक सुविधा तातडीने सुरु करावी या मागणीसाठी आज (बुधवार) वंचित आघाडीच्यावतीने सातारा मुख्य बसस्थानाकात डफली वाजविणे आंदाेलन करण्यात आले.<br />Video : Pramod Ingale, Satara.<br />#Sakal #SakalNews #SakalMedia #MarathiNews #News #Maharashtra #Satara #Viral #ViralNews #Bus #PublicTransport #VanchitBhaujanAghadi