जिल्हाधिकार्यालय येथे सेंटर ऑफ ट्रेंड युनियन आणि जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन <br /><br />पुणे : वाढीव वीज बिल, शासनाचे कोवीड जम्बो रुग्णालय येथील अव्यवस्था नागरिकांना लक्षात आणून देण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकार्यालय येथे सेंटर ऑफ ट्रेंड युनियन आणि जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू.<br />(व्हिडिओ : शहाजी जाधव)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.