Surprise Me!

पुणे महानगरपालिकेला दिलेले २०० कोटी गेले कुठे? ED, CBI चौकशी करावी - सुप्रिया सुळे

2021-06-28 880 Dailymotion

पुणे शहरातील रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाची पाहणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (२८ जून २०२१ रोजी) केली. यावेळी त्यांनी कचरा प्रकल्पासाठी महापालिकेला देण्यात आलेल्या निधीचा कुठे वापर झाला यासंदर्भातील विचारणा करण्याची गरज असल्याचं म्हटलं. जाणून घेऊयात त्या काय म्हणाल्या आहेत...<br /><br />#SupriyaSule #Pune #PMC<br /><br />Where did the Rs 200 crore given to Pune Municipal Corporation go? ED, CBI should investigate - Supriya Sule

Buy Now on CodeCanyon