Surprise Me!

प्रसाद लाड यांचं विधान हा भाजपाच्या प्रवृत्तीचा दाखला - नाना पटोले

2021-08-01 1,143 Dailymotion

“ त्यांना वाटतं की हे माहीममध्ये आले म्हणजे सेना भवन फोडणारच, काही घाबरू नका वेळ आली तर तेही करू” प्रसाद लाड यांच्या या विधानावर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यातच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पाटोळे यांनीही प्रसाद लाड यांच्यासोबतच भाजपावरही टीका केली आहे.<br /><br />#PrasadLad #NanaPatole #Congress

Buy Now on CodeCanyon