अहमदनगरहून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.