#BhaskarJadhav #MaharashtraWinterSession2021 #MaharashtraTimes<br />आमदार नितेश राणेंवर होत असलेल्या आरोप नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन खोडून काढले. त्यावर भास्कर जाधव यांनी उत्तर दिलंय. तसंच आमदार नितेश राणेंचं निलंबन करू नका असं विधानसभेत भास्कर जाधव म्हणाले. त्यावर स्पष्टीकरण भास्कर जाधव यांनी दिलं.