Surprise Me!

Entertainment Special News : कोण आहे श्रेयस तळपदेच्या ख-या आयुष्यातील परी ? | Sakal Media |

2022-02-16 157 Dailymotion

अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची लोकप्रिय मालिका तुझी माझी रेशीमगाठ सध्या चांगलीच चर्चेत आहे<br />या मालिकेतील आणखी एक नाव नेहमी चर्चेत असतं ते म्हणजे आपल्या सगळ्याची लाडकी परी <br />म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ....<br />मालिकेतील यश आणि परीची मैत्रीचे किस्से डायलॉगस प्रेक्षकांच्या पंसतीस उचरले आहेत <br />पण तुम्हाला माहीत आहे का, की यशच्या खऱ्या आयुष्यात देखील एक परी आहे?

Buy Now on CodeCanyon