Surprise Me!

‘त्या’ प्रश्नावर दिग्दर्शक नागराज मंजुळे स्पष्टच बोलले

2022-04-22 2,114 Dailymotion

नेहमी आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक विषयांना हात घालणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना देखील माध्यमांनी भोंग्यांच्या राजकारणाविषयी आणि त्यामुळे समाजात निर्माण झालेल्या वातावरणाविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत सविस्तर भूमिका मांडली.<br /><br />#NagrajManjule #speaker #politics #movies

Buy Now on CodeCanyon