प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांचे मित्र व माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेतली. यावेळी नागराज मंजुळे यांनी आपल्या जुन्या मित्रांबरोबर गप्पा मारून कॅरम खेळत जुन्या आठवणींना उजाळा दिला.<br /><br />#nagrajmanjule #solapur #karmala #friends