केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरात जोरदार विरोध होताना दिसतोय. या आंदोलनात तरुणांनी स्वतःला इजा करू नका तर मोदी सरकारला सत्तेवरून खाली आणा, असं आवाहन काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलं.<br /><br />#NanaPatole #AgnipathScheme #NarendraModi #BJP