Surprise Me!

Gujarat Electionच्या येणाऱ्या निकालांच्या आकड्यांवर Hardik Patel यांची प्रतिक्रिया

2022-12-08 0 Dailymotion

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. याविषयी बोलताना भाजपा नेते हार्दिक पटेल म्हणाले की, 'कामाच्या जोरावर भाजपाचे सरकार स्थापन होत आहे. गेल्या २० वर्षांत येथे एकही दंगल किंवा दहशतवादी हल्ला झाला नाही. भाजपने त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या हे लोकांना माहीत आहे' <br />

Buy Now on CodeCanyon