Surprise Me!

Sushama Andhare: सुषमा अंधारेंच्या वक्तव्यांमुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या?

2022-12-15 8 Dailymotion

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंच्या काही वर्षांपूर्वीच्या देवीदेवतांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढल्याचं दिसतंय. कारण औरंगाबादेतील महानुभाव पंथाच्या आश्रमात आज एक शपथ घेण्यात आली. यावेळी सुषमा अंधारे ज्या पक्षात त्या पक्षाला मतदान न करण्याची भगवान श्रीकृष्णासमोरच शपथ घेतली.<br /><br />Sushama Andhare’s old statements creating trouble for Uddhav Thackeray

Buy Now on CodeCanyon