Surprise Me!

Nagraj Manjule on Politics: 'राजकारणात प्रवेश करणार का?'; नागराज मंजुळेंचे त्यांच्या शैलीत खास उत्तर

2023-04-02 1 Dailymotion

Nagraj Manjule on Politics: 'राजकारणात प्रवेश करणार का?'; नागराज मंजुळेंचे त्यांच्या शैलीत खास उत्तर<br /><br />झी स्टुडिओज' आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. यानिमित्त आकाश ठोसर, सायली पाटील, नागराज मंजुळे आणि मंगेश कुलकर्णी यांनी लोकसत्ताच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी 'राजकारणात प्रवेश करणार का?' या प्रश्नावर नागराज मंजुळे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं.

Buy Now on CodeCanyon