अडकलेल्या मोनोरेलमध्ये लोकांची तीन तास घुसमट, प्रवाशांनी सांगितला जीवघेणा थरारक अनुभव
2025-08-20 127 Dailymotion
मुंबईत मोनोरेल्वेमध्ये (Monorail) अडकलेल्या प्रवाशांची अखेर तीन तासांनी सुखरुप सुटका करण्यात आली. यातील एका प्रवाशाने त्यांचा अनुभव 'ईटीव्ही भारत'ला सांगितला.