रस्त्याची अशी दुरवस्था पाहून पर्यटकांची गैरसोय होण्याबरोबरच माथेरानच्या पर्यटन व्यवसायालाही मोठा फटका बसू शकतो.