Surprise Me!

'दगाबाज रे' संवाद दौरा; "जूनमध्ये नाही, शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा"- उद्धव ठाकरेंची मागणी

2025-11-05 2 Dailymotion

उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी चार दिवसीय दौरा सुरू केलाय. पॅकेजचं काय झालं?, असा त्यांनी आज दौऱ्यात सवाल केलाय.

Buy Now on CodeCanyon