बिहार विधानसभा निवडणूक निकाल : काँग्रेसच्या चुकांमुळेच बिहारमधे पराभव, अंबादास दानवे यांचा दावा
2025-11-14 1 Dailymotion
तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला. काँग्रेस आरजेडीने चुका केल्या. मतदारयादी घोळ कायम आहे. त्यामुळे असा निकाल लागला असं अंबादास दानवे म्हणाले.