आर्चरीतील 'यशदीप' : अठरा वर्षानंतर भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या तिरंदाजानं वयाच्या तेराव्या वर्षी उचललं होतं धनुष्य
2025-11-25 127 Dailymotion
ढाक्यातील 'एशियन आर्चरी चॅम्पियनशिप 2025' मध्ये यशदीप भोगेने (Yashdeep Bhoge) भारताला 18 वर्षांनंतर सुवर्ण पदक मिळवून दिलय. पाहूया त्याची गोष्ट...