भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या साईनगर-अकोली प्रभागामध्ये रवी राणा यांनी भाजपाच्या पराभवासाठी पूर्ण ताकद लावल्याचे चित्र दिसत आहे.