सोलापूर महापालिका निवडणुकीत खळबळ! निवडणूक दोन दिवसांवर असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा भाजपामध्ये प्रवेश;
2026-01-12 1 Dailymotion
महापालिका निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना, सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका अधिकृत उमेदवारानं आज अचानक भाजपामध्ये प्रवेश केला.